लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

४०० जवानांच्या तपासणीची थाप मारून नेत्रतज्ज्ञांची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Online fraud of ophthalmologists for tests of 400 Jawans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४०० जवानांच्या तपासणीची थाप मारून नेत्रतज्ज्ञांची ऑनलाईन फसवणूक

Nagpur News ४०० सुरक्षा जवानांच्या डोळ्यांची तपासणी करायची आहे, अशी थाप मारून एका व्यक्तीने शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी भावे यांची फसवणूक केली. ...

सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर! - Marathi News | The cunning of cyber criminals; High qualified are the forefront to give secret information of ATM card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर!

पाच महिन्यांत आर्थिक फसवणूक झालेल्यांचा आकडा हा ४०० पेक्षा अधिक आहे. ...

ऑनलाईन फसवणुकीतील ९९ हजारांची रक्कम २४ तासांत मिळवली परत; सायबर पोलिसांची कामगिरी - Marathi News | 99,000 in online fraud recovered in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन फसवणुकीतील ९९ हजारांची रक्कम २४ तासांत मिळवली परत; सायबर पोलिसांची कामगिरी

Amravati News एनी डेस्क या ॲपचा गैरवापर करून महिलेचे पळविलेले ९९ हजार ८६७ रुपये सायबर पोलिसांनी तक्रार दाखल होताच २४ तासांच्या आत परत मिळवून दिले. ...

बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती विचारली, १५ मिनिटांत ४ लाख झाले लंपास - Marathi News | Cyber Crime: Asked for confidential information in the name of starting an account, 4.5 lakhs looted in the second minute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती विचारली, १५ मिनिटांत ४ लाख झाले लंपास

Cyber Crime: निष्क्रिय बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली फोन करत साडेचार लाख केले लंपास ...

एमटीएम कार्डची माहिती देतात अन् फसतात, शिकले सवरलेलेच आघाडीवर - Marathi News | ATM card information is given to the uninitiated, the learned are at the forefront | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमटीएम कार्डची माहिती देतात अन् फसतात, शिकले सवरलेलेच आघाडीवर

Cyber Crime : गत पाच महिन्यांमध्ये ५७ जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये केली आहे. ...

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Tukaram Supe in paper leak case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर

पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम तुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती ...

सायबर भामट्यांचे जाळे तोडणार मुंबई पोलीस; इन्स्टंट लोन ॲप, ओएलएक्स, केवायसी अन् सेक्सटॉर्शन ट्रेंडिंग गुन्हे - Marathi News | Mumbai police to crack down on cyber criminals; Instant Loan App, OLX, KYC and Sextortion Trending Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर भामट्यांचे जाळे तोडणार मुंबई पोलीस; इन्स्टंट लोन ॲप, ओएलएक्स, केवायसी अन् सेक्सटॉर्शन ट्रेंडिंग गुन्हे

लॉकडाऊनमध्ये तर सायबर भामट्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला; परंतु आता सायबर भामट्यांची डोकेदुखी वाढणार आहे. ...

'योनो' वापरणाऱ्या शिक्षकांना नऊ लाखांचा गंडा; सतर्क राहूनही ॲप बंद पाडून पैसे काढले - Marathi News | Nine lakh theft from two teachers account from Yono app online | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'योनो' वापरणाऱ्या शिक्षकांना नऊ लाखांचा गंडा; सतर्क राहूनही ॲप बंद पाडून पैसे काढले

अवधूतवाडी पोलीस ठाणे परिसरात एकाच आठवड्यात ऑनलाईन फसवणुकीच्या चार घटना घडल्या आहेत. ...