लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार - Marathi News | Insta friend blackmailed woman, physically abused and extorted 72 thousand rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार

७२ हजार रुपये उकळले ...

वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक - Marathi News | judge in Bhandara loses 3 lakhs in the name of electricity bill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक

भामट्याने ऑनलाइन ३ लाख हडपले ...

वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक - Marathi News | 2 lakh fraud of food safety officer in the name of 'updated' electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक

Nagpur News वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ...

मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला.. - Marathi News | Miss you Aneta! Solapuri money is loose in America.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला..

लगाव बत्ती... ...

५ जी सेवेच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक - Marathi News | You may be cheated in the name of 5G service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ जी सेवेच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक

Nagpur News अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये ५ जी अपडेट करण्यासाठी आतुर झाले आहेत. नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. ...

सावधान! असाही चोरला जातो तुमचा ओटीपी; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | beware also your otp is stolen in front of shocking information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! असाही चोरला जातो तुमचा ओटीपी; धक्कादायक माहिती समोर

ओटीपी क्रमांकाशिवाय तुमचा ऑनलाइन किंवा यूपीआयद्वारे व्यवहार पूर्ण होत नाही. ...

एक हजाराचे शूज पडले १.१९ लाखात; गुन्हा दाखल - Marathi News | A thousand shoes cost 1.19 lakhs; Filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक हजाराचे शूज पडले १.१९ लाखात; गुन्हा दाखल

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२३ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  ...

ऑनलाइन फ्रॉडचा पैसा पाकिस्तानमध्ये ट्रान्स्फर; बीड सायबर सेलची बिहारमध्ये कारवाई - Marathi News | Online Fraud Money Transfer to Pakistan; Beed Cyber Cell operation in Bihar, arrested one | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाइन फ्रॉडचा पैसा पाकिस्तानमध्ये ट्रान्स्फर; बीड सायबर सेलची बिहारमध्ये कारवाई

याप्रकरणी आता अटकेतील आरोपींची संख्या ९ झाली आहे.  ...