लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद - Marathi News | Interstate gang of cyber goons rampant; Jailed from Jamtada in Jharkhand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद

आठ राज्यात १८ गुन्ह्यांची नोंद ...

सायबर भामट्यांनी हडपलेले सव्वा लाख मिळाले परत; वृद्धाने केला पोलिस अधीक्षकांचा सत्कार - Marathi News | 1.32 lakhs looted by cyber criminals was returned; The old man saluted the Superintendent of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर भामट्यांनी हडपलेले सव्वा लाख मिळाले परत; वृद्धाने केला पोलिस अधीक्षकांचा सत्कार

वीज बिल प्रलंबित असून त्यांचा तात्काळ भरणा करा नसता तुमचे कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेजकरून हडपले रुपये ...

फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले - Marathi News | Some were robbed in the name of profit and some in the name of job by fraudsters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले

रामदासपेठेतील व्यावसायिकाला ३.१५ कोटींनी तर महिला वकिलाला २.२५ कोटींनी फसवले ...

'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल - Marathi News | girl filed complaint against 'Cyber' Romeo who was harassing her on 'Instagram' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल

सायबरतज्ज्ञांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू ...

कामावरून काढल्याने कर्मचाऱ्याचा ‘सायबर बदला’; ‘डेटा’ चोरून ग्राहकांना पाठविले ४ हजार ‘ई-मेल्स’ - Marathi News | An employee's 'cyber revenge' after being fired; 4 thousand 'e-mails' sent to customers after stealing 'data' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामावरून काढल्याने कर्मचाऱ्याचा ‘सायबर बदला’; ‘डेटा’ चोरून ग्राहकांना पाठविले ४ हजार ‘ई-मेल्स’

Nagpur News एका कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याने कंपनीच्या ‘डेटा’वर हल्ला करत ‘सायबर बदला’ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘एचआर’च्या ‘गुगल बिझनेस अकाउंट’मध्ये ‘लॉगइन’ करून कंपनीच्या तब्बल चार हजार ग्राहकांना वेगवेगळे ‘ई-मेल्स’ पाठविले. ...

नोकरीच्या आमिषाने साताऱ्यातील युवकाला २७ लाखांचा गंडा; बनावट सही, शिक्क्यानिशी कागदपत्रे पाठवली - Marathi News | A youth in Satara was robbed of 27 lakhs by the lure of a job; Documents sent with forged signatures, stamps | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नोकरीच्या आमिषाने साताऱ्यातील युवकाला २७ लाखांचा गंडा; बनावट सही, शिक्क्यानिशी कागदपत्रे पाठवली

चारित्र्य पडताळणीसाठी मागितले पाच लाख ...

एटीएममधून पैसे काढताय? सावधान...सेंटर गार्डचा नंबर निघाला सायबर भामट्याचा ! - Marathi News | Beware while Withdrawing money from an ATM Centre Guard s number is Cyber criminal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधून पैसे काढताय? सावधान...सेंटर गार्डचा नंबर निघाला सायबर भामट्याचा !

नंबरवर फोन केल्यानंतर अकाऊंटमधून काढण्यात आली रक्कम. ...

फेसबुक फ्रेंडची मदत महिलेला पडली महागात, ८ लाखांना गंडा - Marathi News | The help of an unknown friend on Facebook cost the woman dearly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक फ्रेंडची मदत महिलेला पडली महागात, ८ लाखांना गंडा

आठ लाखांना घातला गंडा, चार जणांवर गुन्हा दाखल ...