लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | MLA Arjun Khotkar and his son receive death threats from Instagram Reels | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

आरोपीने बनावट आयडी वापरून रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली, तसेच त्यांना गोळ्या मारून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

आजीने अमेरिकेतील नणंदेऐवजी सायबर भामट्याला केली मदत; ३ लाख गमावले - Marathi News | Grandma helps cyber crime accused instead of sister-in-law in America; loses Rs 3 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीने अमेरिकेतील नणंदेऐवजी सायबर भामट्याला केली मदत; ३ लाख गमावले

भावना यांनी नणंदेला पैसे नेमके कशासाठी हवे आहेत, असे विचारले तेव्हा आपण पैसे मागितलेले नाहीत, असे सांगितले. ...

बनावट ई-मेलवरून साडेसहा कोटींची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Online fraud of 6.5 crores through fake e-mail Case registered at Cyber ​​Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट ई-मेलवरून साडेसहा कोटींची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल

जैन यांच्या इ-मेलवर दोन वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून मेल पाठवले गेले. ...

८ दिवस, २४ तास महिला डिजिटल अरेस्टमध्ये; मनी लाँड्रिंगची केस सांगत ६१ लाख उकळले - Marathi News | Woman under digital arrest for 24 hours for 8 consecutive days, 61 lakhs stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८ दिवस, २४ तास महिला डिजिटल अरेस्टमध्ये; मनी लाँड्रिंगची केस सांगत ६१ लाख उकळले

अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याची  धमकी, हल्ला होण्याचा दिला इशारा ...

बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’; सांगवीतील घटना - Marathi News | pimparichinchwad crime Elderly woman digital arrest averted due to bank officials' vigilance; Incident in Sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’; सांगवीतील घटना

अटकेची भीती घालून संशयितांकडून पैशांची मागणी, ‘एफडी’ मोडत असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी केली होती विचारपूस ...

एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Fake Aadhaar, PAN cards being created through AI; Cyber Police warns of alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा 

वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात.  ...

एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले - Marathi News | Mumbai cashier cheated of Rs 10 lakh in rare one rupee note transaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले

Cyber Fraud: मुंबईत एका सरकारी विमा कंपनीच्या कॅशियरला एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहाराचं आमिष दाखवून १० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.  ...

सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का? - Marathi News | Beware, a new scam is here! Have you booked a pilgrimage package online? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?

Latest Cyber Crime News: धार्मिक टुर पॅकेजेस अशा ऑफर देऊन पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ...