Vishwas Nangre-Patil: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचंच बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्याद्वारे नांगरे-पाटील यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
Crime News: पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ...