लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे; अगोदर दिला नफा, नंतर घातला गंडा - Marathi News | Network of investment in stock market, profit paid first - money later | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजारात गुंतवणूकीचे जाळे; अगोदर दिला नफा, नंतर घातला गंडा

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

शेअर ट्रेडिंगच्या नावावर महिन्याभरातच साडेदहा लाखांचा गंडा - Marathi News | Ten and a half lakhs of money within a month in the name of share trading | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर ट्रेडिंगच्या नावावर महिन्याभरातच साडेदहा लाखांचा गंडा

शेअर बाजारात पैसे गुंतवायच्या नावाने एका तरुणाला जाळ्यात ओढून तब्बल साडेदहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ...

फसवी लिंक पाठवून बँक खाते केले साफ, ३० लाखांचा ऑनलाइन गंडा - Marathi News | By sending a fraudulent link, the bank account was cleared, a citizen of Gomantak was robbed of 30 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवी लिंक पाठवून बँक खाते केले साफ, ३० लाखांचा ऑनलाइन गंडा

या पत्रामध्ये ‘स्क्रॅच कार्ड’ होते. ‘तुम्हाला दीड लाखाचे बक्षीस लागले आहे. ...

सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले - Marathi News | New fund for cyber criminals; The lure of 'work from home' task cheated 35 lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले

जास्तीच्या पैशांचे आमिष पडले महागात; खबरदारी घेण्याचे आवाहन ...

Jalgaon: ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली  - Marathi News | Jalgaon: Online Fraud: Task Done; But apart from the profit, the principal amount of Rs. 9 lakh was also lost | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली 

Jalgaon News: टास्क पूर्ण करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ...

तरुणीच्या नावानं ‘इन्स्टा’वर स्टिकर, प्रकरण सायबरकडे; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Girl's name sticker on Instagram Case registered against unknown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणीच्या नावानं ‘इन्स्टा’वर स्टिकर, प्रकरण सायबरकडे; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भाईंदरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून एक व्यक्तीची १९ लाखांची फसवणूक!  - Marathi News | 19 lakh fraud of a person by cyber criminals in Bhayandar! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून एक व्यक्तीची १९ लाखांची फसवणूक! 

पैसे काही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ४ सप्टेंबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...

बापरे! पोलीस असल्याचं खोटं सांगून तरुणीला घातला गंडा; तब्बल 96 हजारांची फसवणूक - Marathi News | online fraud new case fake police fake case and loses 96000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! पोलीस असल्याचं खोटं सांगून तरुणीला घातला गंडा; तब्बल 96 हजारांची फसवणूक

तरुणीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये तिच्यावर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. ...