लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क - Marathi News | Cybercriminals' call center racket in Chhatrapati Sambhajinagar: Contact for anti-national activities under the guise of fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर चौकशी सुरू, राज्यातील रॅकेटचा मास्टरमाइंड फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ...

महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप! - Marathi News | A wedding card arrived in a women's WhatsApp group, the phone hung up as soon as I clicked on it and...; A new cyber trap robbed me of sleep! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!

एका 'महिला मंडळ' व्हॉट्सॲप ग्रुपला लक्ष्य करून सायबर चोरांनी लग्नपत्रिका पाठवली. महिलांनी उत्सुकतेपोटी ही लिंक उघडताच त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले अन्.. ...

बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड - Marathi News | bengaluru Online Fraud case amazon piece of tile instead of expensive mobile phone ordered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

दिवाळी सेल दरम्यान Amazon एपवरून १.८५ लाख रुपयांचा Samsung Z Fold स्मार्टफोन खरेदी केला होता. ...

मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले - Marathi News | pimpri chinchwad news 1.4 million people were duped by pretending that their mobile number was used for money laundering. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले

टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत तुमचा मोबाइल नंबर हा मनी लाँड्रिंग तसेच अन्य अवैध बाबींसाठी वापरल्याचे सांगितले. ...

हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक - Marathi News | pune fraud of Rs 8.5 lakh in the name of part-time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक

चोरांनी त्यांना पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने टाइम्स इंटरनेट इंडिया प्रायव्हेट लि. मधून एचआर बोलत असल्याचे सांगितले. ...

Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले! - Marathi News | Pune Police Investigates Pregnancy Job Service Fraud; Warn Public Against Viral Social Media Ads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले!

Pune Fraud News: बनावट जाहिरातीच्या जाळ्यात अडकवून पुण्यातील एका कंत्राटदाराने ११ लाख रुपये गमावले. ...

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार - Marathi News | About 500 Indians arrive in Thailand Planning to send plane to bring them back home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते ...

फसवणुकीसाठी अमेरिकेतील कायद्यांचा गैरफायदा; कॉल सेंटरचा मास्टरमाइंड गोव्यातून अटक - Marathi News | Misuse of US laws for fraud; Mastermind of international call center arrested from Goa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीसाठी अमेरिकेतील कायद्यांचा गैरफायदा; कॉल सेंटरचा मास्टरमाइंड गोव्यातून अटक

ऑनलाइन फसवणुकीतील आतापर्यंतची राज्यातील सर्वाधिक आरोपींची संख्या असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची स्थापना (एसआयटी) केली. ...