लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा - Marathi News | Data leak of 75 lakh users of boAt indian company Name address number and email id are being sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा

लोकप्रिय भारतीय स्टार्ट-अप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी boAt शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

कर्जासाठी फोटो, माहिती देताच आर्टिस्टने गमावले हजारो रुपये; डाटा आरोपीच्या हाती, मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले वायरल - Marathi News | instant loan on the loan app has become very expensive for the young artist her photos were morphed and viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जासाठी फोटो, माहिती देताच आर्टिस्टने गमावले हजारो रुपये; डाटा आरोपीच्या हाती, मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले वायरल

आर्टिस्ट तरुणीला लोन ॲपवरील झटपट लोन भलतेच महागात पडले आहे. तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ...

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा - Marathi News | Jyeshtha was scammed by pretending to be speaking from Mumbai Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केली ...

पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Taruna fraud of Rs 8 lakh by saying that the parcel is stuck in the customs office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक

सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली ...

व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले - Marathi News | Love bloomed on video call boyfriend took photos viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ कॉलवर प्रेम फुलले, प्रियकराने फोटो व्हायरल केले

प्रेम व्हिडीओ कॉलिंगवर फुलत असताना तरुणाने व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून ठेवले होते ...

परदेशातून रोख रक्कम पाठवतो..., महिलेला साडेसात लाखांचा गंडा! - Marathi News | Sends cash from abroad a woman gets a sum of seven and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशातून रोख रक्कम पाठवतो..., महिलेला साडेसात लाखांचा गंडा!

आईच्या उपचारासाठी पैश्यांची गरज असल्याचे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार ...

लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल - Marathi News | refusal to marry Young girl video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल

ओळखीच्या लोकांना व्हिडीओ व फोटो पाठवून बदनामी केल्याची धक्कादायक माहिती समोर ...

शेअरमध्ये पैसा लावताय? सावधान...पोलिसांची जागृती - Marathi News | mumbai police has appled to be vigilant without succumbling to the lure of profiteering an awareness video is being shared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअरमध्ये पैसा लावताय? सावधान...पोलिसांची जागृती

सोशल मीडियावर शेअर्स ट्रेडिंगबाबत फिरत असलेली जाहिरात बघून त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे अनेकांना महागात पडत आहे. ...