लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

सायबर गुन्हेगाराचे खाते गोठवले, ८.१२ लाख मिळविले - Marathi News | Cyber criminal's account frozen, 8.12 lakhs recovered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगाराचे खाते गोठवले, ८.१२ लाख मिळविले

सायबर पोलिसांची कारवाई : टास्कच्या नादात इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने गमावले होते १४.६२ लाख ...

Pimpri Chinchwad: तिप्पट परतावा अन् शेअरचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक, दोन गुन्हे उघड - Marathi News | 3 crores fraud by showing treble returns and lure of shares, crimes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तिप्पट परतावा अन् शेअरचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक, दोन गुन्हे उघड

वाकड परिसरात बनावट ॲपद्वारे चालणाऱ्या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणूक करून रक्कम फॉरेन करन्सीमध्ये रूपांतरित करून देणाऱ्या फॉरेक्स कंपनीच्या संचालक यांना सायबर सेलने अटक केली आहे.... ...

‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 46 lakhs with a teacher by saying 'Dollars sent for educational investment, solve it' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक

आपल्याला भारतात शैक्षणिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी अमेरिकन डॉलर पाठविले आहेत, अशी थाप भामट्यांकडून मारण्यात आली. ...

कॅनडावरून पार्सल आल्याचे सांगून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक; कर्वेनगर मधील घटना - Marathi News | Woman defrauded of Rs 75 lakh by claiming that parcel came from Canada Incident in Karvenagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅनडावरून पार्सल आल्याचे सांगून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक; कर्वेनगर मधील घटना

महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर काही दिवसात त्यांचे व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलणे वाढले होते ...

Pimpri Chinchwad: जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | Incident in Hinjewadi area, young man extorted 26 lakhs on the pretext of high refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका - Marathi News | shocking statistics of India In 3 years 47 percent of people were affected by fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका

प्रत्येक दहाजणांमधील सहाजण झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे दिसून आले आहे.  ...

लग्नास नकार, तरुणीचे फोटो अमेरिकेतून 'मॉर्फ' - Marathi News | Rejection of marriage, young woman's photos 'morph' from America | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नास नकार, तरुणीचे फोटो अमेरिकेतून 'मॉर्फ'

Amravati : स्थळ नाकारले म्हणून रचला तिच्या बदनामीचा कट ...

सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे - Marathi News | bank accounts cyber crime in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे

घाटकोपर परिसरात राहणारे सुनील गुप्ता (४१) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांना २ जून रोजी  व्हॉटसअपवर एक व्हिडीओ कॉल आला. ...