लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल - Marathi News | Cyber fraud in the name of IPS officers; Ch. Sambhajinagar police registered in a village in Rajasthan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल

इन मिन ४ हजार लोकसंख्येचे गाव, पण बहुतांश उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारीत ...

पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री; एपीके फाइल क्लिक करताच पोलिसाने गमावले साडेसात लाख - Marathi News | hacker enters police mohalla committee group policeman loses 7 lakh 50 thousand after clicking apk file | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री; एपीके फाइल क्लिक करताच पोलिसाने गमावले साडेसात लाख

याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांसह सायबर पोलीस तपास करत आहेत. ...

राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद  - Marathi News | cyber fraud worth rs 882 crore in the state 2 thousand 668 cases registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

केवळ २६७ गुन्ह्यांची उकल; २८९ आरोपी अटकेत  ...

एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात - Marathi News | 3 crore 81 lakh deposited in account in one day cyber fraud trio caught in the net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात

आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट? - Marathi News | can digital arrest be avoided like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट?

सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आभासी जगात गुन्हेगारीचे स्वरूप पूर्णतः वेगळेच आहे आणि सध्याच्या कायद्यालाही ते आव्हान देणारे आहे. ...

धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात - Marathi News | Shocking! Thousands of photos of women leaked from this dating app, privacy at risk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

Tea App Hacked: गेल्या काही काळात डेटिंग ॲपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी शोधण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र अशा ॲपचा वापर करणं बऱ्याचदा धोकादायकही ठरू शकतं. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे. ...

१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक - Marathi News | online betting racket busted in lucknow 16 arrested rs one crore cash recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक

एका मोठ्या सायबर क्राईमचा पर्दाफाश केला आहे आणि एका आंतरराज्यीय ऑनलाईन बेटिंग गँगच्या १६ जणांना अटक केली आहे. ...

आधार कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी केल्याचा दावा; डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लाखोंचा गंडा - Marathi News | Claims of using Aadhaar card for money laundering; Fraud of lakhs, fearing digital arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधार कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी केल्याचा दावा; डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लाखोंचा गंडा

पवई परिसरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एकाला लाखोंचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांत  २२ जुलै राेजी तक्रार दाखल केली आहे. ...