लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत - Marathi News | Two unemployed engineers from Chhatrapati Sambhajinagar arrested in Nationwide 'Digital Arrest' cyber crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत

तामिळनाडू पोलिसांच्या तपासात आश्चर्यकारक बाब निष्पन्न; छत्रपती संभाजीनगरजवळील वडगाव कोल्हाटीचे तरुण ‘डिजिटल अरेस्ट’च्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी ...

गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात;सायबर चोरट्यांकडून एक कोटी २० लाखांची फसवणूक - Marathi News | pune crime news Invest, you will get a lot of money, the lure is expensive; Cyber thieves defrauded Rs 1.2 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यापाऱ्याची सायबर चोरट्यांनी २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली. ...

मित्र, नातेवाइकांची ‘ती’ फाइल तुम्हालाही आली का?; थेट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एन्ट्री - Marathi News | did you also get that file from friends and relatives cybercriminals direct entry into whatsapp group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्र, नातेवाइकांची ‘ती’ फाइल तुम्हालाही आली का?; थेट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एन्ट्री

सायबर भामट्यांचा नवा फंडा; कुतूहलापोटी फाइल उघडणे पडू शकते महागात ...

IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल - Marathi News | Cyber fraud in the name of IPS officers; Ch. Sambhajinagar police registered in a village in Rajasthan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल

इन मिन ४ हजार लोकसंख्येचे गाव, पण बहुतांश उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारीत ...

पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री; एपीके फाइल क्लिक करताच पोलिसाने गमावले साडेसात लाख - Marathi News | hacker enters police mohalla committee group policeman loses 7 lakh 50 thousand after clicking apk file | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री; एपीके फाइल क्लिक करताच पोलिसाने गमावले साडेसात लाख

याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांसह सायबर पोलीस तपास करत आहेत. ...

राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद  - Marathi News | cyber fraud worth rs 882 crore in the state 2 thousand 668 cases registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

केवळ २६७ गुन्ह्यांची उकल; २८९ आरोपी अटकेत  ...

एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात - Marathi News | 3 crore 81 lakh deposited in account in one day cyber fraud trio caught in the net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात

आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट? - Marathi News | can digital arrest be avoided like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट?

सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आभासी जगात गुन्हेगारीचे स्वरूप पूर्णतः वेगळेच आहे आणि सध्याच्या कायद्यालाही ते आव्हान देणारे आहे. ...