लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले - Marathi News | Change all online passwords; Government advises citizens, 16 billion passwords compromised by hackers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले

या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. ...

वरळीत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाली ४५ हजारांची फसवणूक, 'ती' एक चूक पडली महागात - Marathi News | TV actress gargi maushik patel cheated of Rs 45,000 for sell washing machine on facebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरळीत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाली ४५ हजारांची फसवणूक, 'ती' एक चूक पडली महागात

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला एका इसमाने तब्बल ४५ हजारांचा गंडा घातला आहे. अभिनेत्रीची एक चूक महागात पडून तिचं आर्थिक नुकसान झालं आहे ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट' - Marathi News | After 'Operation Sindoor', cyber criminals are targeting in the name of espionage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'

Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत. ...

...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती - Marathi News | Your account may be hacked; Fears that the private information of crores of people has been leaked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

Cyber Crime: जगातील ३० डेटाबेसमधून १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले; फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल इत्यादी सेवांचा समावेश; कोट्यवधी युझर्सचा खासगी डेटा लीक होण्याची भीती वाढली ...

Kolhapur: सीआर पोर्टल हातात...१८ लाखांचे १५० मोबाइल शोधले महिन्यात - Marathi News | Kolhapur Cyber ​​Police recovered 150 mobile phones worth Rs 18 lakh using CEIR portal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीआर पोर्टल हातात...१८ लाखांचे १५० मोबाइल शोधले महिन्यात

सायबर पोलिसांकडून परत देण्याची प्रक्रिया सुरू ...

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 18 lakhs on the pretext of share trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले. ...

बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना? - Marathi News | Dating App Cafe Scam Targets Men in India How to Avoid This Growing Fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?

Dating App Cafe Scam : ऑनलाइन घडणाऱ्या या घोटाळ्यांसाठी सायबर पोलिसांना माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल आणि इतर कोणाची फसवणूक होणार नाही. ...

तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक - Marathi News | 11 people arrested for cheating Rs 2.11 crore in three different cases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक

डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एकाला ५२ लाख ५९ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली ...