मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये सेंड केले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ...
Yawatmal News शनिवारी किराणा व्यावसायिकाला ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले. त्यांनी गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले. ...
माझ्याकडे दोन लाख पाऊंडचा चेक असल्याने विमानतळ इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला पकडले आहे. नियमानुसार पैसे जास्त असल्याने मनी लाँड्रिंगची केस होईल. चेक क्लिअर करण्यासाठी मला पैशाची गरज आहे, असे सांगितले. त्याचवेळी त्याने विमानतळ इमिग्रेशन ऑफिसर सुमन विवेक ...