लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

गुगलवरून कस्टमर केअर क्रमांक घेणे पडले पाच लाखाला, ॲप डाउनलोड करण्यास सांगून घातला गंडा - Marathi News | Had to get a customer care number from Google for 5 lakhs, asked to download the app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुगलवरून कस्टमर केअर नंबर घेणे पडले पाच लाखाला, ॲप डाउनलोड करण्यास सांगून गंडा

Crime News: गुगलवरून टाटा प्लेचा कस्टमर केअर घेणे ठाण्यातील धवल ठक्कर (४९, रा. वसंतविहार, ठाणे) या ग्राहकाला चांगलेच महागात पडले. त्यांना मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना टाटा एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ...

Pune | स्क्रीन शॉट पाठवून महिलेची ८ लाखांची फसवणूक; सायबर चोरट्यांचा नवा फंडा - Marathi News | 8 lakh fraud of woman by sending screen shot; New fund of cyber thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | स्क्रीन शॉट पाठवून महिलेची ८ लाखांची फसवणूक; सायबर चोरट्यांचा नवा फंडा

स्क्रीन शॉट पाठवून सायबर चोरट्याने एका महिलेची तब्बल ७ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली... ...

सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख - Marathi News | Beautiful profile picture, intoxicating voice; 30 lakhs extorted from an old merchant by speaking in a woman's voice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख

सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पकडला  ...

तरुणीनं व्यापाऱ्याला Video Call वर दाखवल्या अदा अन् भुलवलं, मग वसुल केले २ कोटी ८८ लाख रुपये! - Marathi News | sextortion case in ahmedabad gujarat 2 crore 88 lakhs from businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीनं व्यापाऱ्याला Video Call वर दाखवल्या अदा अन् भुलवलं, मग वसुल केले २ कोटी ८८ लाख रुपये!

​​​​​​​गुजरातच्या अहमदाबादमध्ये सेक्सटॉर्शनची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

सिम कार्ड बंद, एक चूक अन् लाखो रुपयांचा गंडा; व्यापाऱ्यासोबत घडलं असं काही की खातं झालं रिकामं - Marathi News | cyber fraud your abandoning sim card may become nightmare sim card inactive | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्ड बंद, एक चूक अन् लाखो रुपयांचा गंडा; व्यापाऱ्यासोबत घडलं असं काही की खातं झालं रिकामं

एका व्यापाऱ्याला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एक चूक महागात पडली असून अकाऊंट रिकामं झालं आहे. ...

नफ्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनिअरला ३८ लाखांनी गंडवले - Marathi News | IT engineer duped by 38 lakhs by showing the lure of profit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नफ्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनिअरला ३८ लाखांनी गंडवले

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...

२२ वर्षीय ब्युटिशियनचे ‘ते’ व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना अन् मित्रांना पाठवले; आरोपीला अटक - Marathi News | The 22-year-old beautician sent videos to her relatives and friends; The accused was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ वर्षीय ब्युटिशियनचे ‘ते’ व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना अन् मित्रांना पाठवले; आरोपीला अटक

पश्चिम बंगालमधील महिला दोन वर्षांपूर्वी ब्यूटीशियन कोर्ससाठी बंगळुरूला आली होती. ...

ट्युशन फीच्या नावाने भिवंडीत महिलेची ऑनलाइन फसवणूक  - Marathi News | Online fraud with woman in Bhiwandi in the name of tuition fee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्युशन फीच्या नावाने भिवंडीत महिलेची ऑनलाइन फसवणूक 

अक्षीता अनिल पटेल यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. तो त्यांची पुतणी भक्ती यांनी उचलला. यावर समोरील व्यक्तीने बऱ्याच महिन्यांपासून आपली ट्युशन फी बाकी असल्याचे सांगत मोबाईलवर ओटीपी नंबर विचारला... ...