लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive text about police on WhatsApp; A case has been registered against one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे आणि कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल ...

मोबाईलवरील लिंक क्लिक केली, लाँड्री व्यावसायिकाची जमापुंजी गेली - Marathi News | Clicked on the link on the mobile, the deposit of the laundry businessman was lost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलवरील लिंक क्लिक केली, लाँड्री व्यावसायिकाची जमापुंजी गेली

Nagpur News आर्मी कँटोन्मेंटमधून बोलत असून, ५० कोट आणि ५० शर्ट पँट ड्रायक्लिन करायचे असल्याचे सांगून मोबाइलवर लिंक पाठवून पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगून सायबर गुन्हेगाराने लाँड्री व्यावसायिकाच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतले ...

१२ हजार सरकारी वेबसाइट्स धोक्यात; केंद्राचा इशारा, हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशियाने जाहीर केली यादी - Marathi News | 12 thousand government websites at risk Alert to the Center list released by Hacktivist Indonesia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ हजार सरकारी वेबसाइट्स धोक्यात; केंद्राचा इशारा, हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशियाने जाहीर केली यादी

भारतातील केंद्र व राज्य सरकारांच्या १२ हजार वेबसाइटस्ची यादी हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या गटाने जारी केली आहे. ...

फेसबुकवर जुळले प्रेमाचे बंध, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध - Marathi News | Bonds of love matched on Facebook, physical relations with the lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुकवर जुळले प्रेमाचे बंध, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

Nagpur News फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर एका युवतीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

पुण्यातील आयटी तरुणीला सायबर चोरट्यांनी घातला २५ लाखांचा गंडा - Marathi News | An IT girl in Pune was robbed of 25 lakhs by cyber thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आयटी तरुणीला सायबर चोरट्यांनी घातला २५ लाखांचा गंडा

पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी तरुणीसोबत संपर्क साधला ...

सायबर चोरट्यांची नवी शक्कल; पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली कमवले लाखो - Marathi News | A New Look of Cyber Thieves; Millions earned in the name of part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांची नवी शक्कल; पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली कमवले लाखो

बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी आता पार्ट टाईम जॉबचा नवा फंडा काढला ...

‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून दोन लाखांचा चुना - Marathi News | man order cement online, duped by 2 lakh from cyber fraudsters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून दोन लाखांचा चुना

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या १५ जणांविरुद्ध गुन्हा; परभणी पोलिस दलाची धडक कारवाई - Marathi News | Crime against 15 people for posting offensive content; Strike operation of Parabhani police force | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या १५ जणांविरुद्ध गुन्हा; परभणी पोलिस दलाची धडक कारवाई

काही जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून सामाजिक शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. ...