क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली ...
जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकांमध्ये तरुण मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे अनेक ठिकाणी कानावर पडत होते. दुचाकींना भगवे झे ...
तब्बल १४ महिने नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेकडून नागपूरकर किंवा वैदर्भीय रंगकर्मींसाठी कुठलेच उपक्रम राबविले गेले नाही. नागपूर शाखेकडून ‘संमेलन टू संमेलन’ एवढेच काम करण्याचा निर्धार झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ...
आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले. ...
शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. ...