चित्रकारिता, पोस्टर्स, मूर्तिकला अशा कलांमध्ये मुक्त मुशाफिरी आणि सर्जनशील निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार (वय ८१) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर स्कूल परंपरेतील महत्त्वाचा तारा ...
नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ...
कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला. ...
वर्षभर बळीराजासोबत शेतात कष्ट उपसणाऱ्या जिवाभावाचा सोबती बैलांच्या कृतज्ञतापूर्वक पूजनाचा सण म्हणजे पोळा. मात्र दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. कोरोना महामारीने जसे यावेळी प्रत्येक सणाच्या उत्सवावर विरजण घातले, तसे पोळा सणावरही आहे. ...
शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी न ...