तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर ...
वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३० जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. ...
व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी वयवर्ष १० वरील बालव्यंगचित्रकार, हौशी तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार यांनी “ व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, देण्याचे आवाहन केले होते. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्श ...
आरंभ प्रतिष्ठान हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली पाच वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने त्यांची कला सादर केली आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये जिंकून या संस्थेने डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर आता संस्थेने राज्याची सांस्कृतिक उपराजधा ...
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन ...
कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व ...