नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
डोंबिवलीत निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही रविावरी करण्यात येणार आहे. ...
अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने पुणे येथे ९,१० आणि ११ फेब्रुवारीला दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होणार आहे. या संमेलनात देशभरातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होत आहेत. ...