राजस्थानच्या रजपूत इतिहासात मानाचे स्थान असणारे राजा मानसिंह यांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर अचलपूर येथे अस्तित्वात आहे. येथील हनुमान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याची आख्यायिका आहे. ...
ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ््यानिमित्त रविवार १ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.३० पर्यंत संस्थेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहात एक दिवसीय महाराष्ट्रभरातील शतकपुर्ती करणाºया ग्रंथ संग्रहाल ...
आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या व्यंकटेश नाट्य मंडळाने गंगाजमुना हे नाटक उभे केले असून, या नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारा निधी वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी दिला जाणार आहे. ...
व्यास क्रिएशन्स् या संस्थेचे यंदाचे तपपूर्ती वर्ष साजरे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचांगकर्ते, ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा.कृ. सोमण तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड.होत्या. ...