लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

कोल्हापूर : वारणानगर येथे गुरुवारी प्रज्ञान लघुपट महोत्सव, राजकुमार तांगडे यांना वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार - Marathi News | Kolhapur: Pragyan short film festival on Thursday in Varananagar, Rajkumar Tangde won the Veer Shiva Kashyad Award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वारणानगर येथे गुरुवारी प्रज्ञान लघुपट महोत्सव, राजकुमार तांगडे यांना वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार

प्रज्ञान कला अकादमीतर्फे वारणानगर येथे चौथा विलासराव कोरे लघुपट महोत्सव गुरुवारी (दि. ५) संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शास्त्री भवन येथे होणार असून त्यात यंदाचा वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार राजकुमार तांगडे यांना माजी मंत्री विनय कोरे (सावकर)यांच् ...

कोल्हापूर : स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद, भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Kolhapur: In response to Bharti Jadhav's inauguration by Swapnil Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद, भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच् ...

काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी - Marathi News | Can be done; So there are many opportunities in Pune for you | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी

साधारण 1950-60 च्या दशकात अमेरीकेत स्टॅण्डअप काॅमेडी शाेजला सुरुवात झाली हाेती. हे कल्चर अाता हळूहळू भारतात त्यातही पुण्यातही रुजत असून अनेक स्टॅण्डअप काॅमेडी शाेजचे पुण्यात अायाेजन करण्यात येत अाहे. ...

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना मिळणार काम करण्याची संधी - रोहन मापुस्कर  - Marathi News | Opportunity for working actors in Hindi film industry - Rohan Mpuskar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना मिळणार काम करण्याची संधी - रोहन मापुस्कर 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रविवारी  रोहन मापुस्कर यांची मुलखात पार पडली.  ...

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद - Marathi News | Ratnagiri: The dramatic heroes of the drama were beaten by the boats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत ...

सिंधुदुर्ग : मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट, प्लास्टर आॅफ पॅरिसचा दुष्परिणाम - Marathi News | Sindhudurg: Unemployment Crisis on Sculptors, Predictable Plaster of Paris | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट, प्लास्टर आॅफ पॅरिसचा दुष्परिणाम

मातीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तिंबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार एकवटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आणणाऱ्या वाहनांवर का ...

नात्यांची हळवी गुंफण - गोष्ट घराकडील - Marathi News | Tactile clustter - thing from the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नात्यांची हळवी गुंफण - गोष्ट घराकडील

वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले. ...

मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला - Marathi News | The pillar of the Marathi Sahitya movement collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला

१९६० नंतर महाराष्ट्रात जे वैचारिक वादळ उठले त्यात वादळाचे वंशज डॉ. गंगाधर पानतावणे यांची महत्त्वाची भूमिका होती. या वादळाने घराघरातील प्रतिभावंतांना जागे केले. पानतावणे यांच्या जाण्याने मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला आहे, अशी संवेदना डॉ. मधुक ...