लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस - Marathi News |  ... culture of Pune will be interactive - Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुण्याची संस्कृती संवादी होईल - श्रीपाल सबनीस

पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. ...

जालना महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Organizing the Jalna Festival | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महोत्सवाचे आयोजन

शहरात प्रथमच १८ ते २२ मे दरम्यान कलश सिड्स मैदानावर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

...म्हणून पुण्यात मुली नेहमी वापरतात स्कार्फ - Marathi News | for these reasons punekar girls use scarf | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यात मुली नेहमी वापरतात स्कार्फ

गाडीवरुन जात असताना पुण्यात मुली नेहमीच स्कार्फ वापरत असतात. गाडीवर स्कार्फ वापरणं ही आता एक पुण्याची संस्कृतीच झाली अाहे. ...

राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंगच्या मुद्रा असलेली नाणी अद्यापी आसेगाव पोलिसांच्याच कस्टडीत - Marathi News | Queen Victoria and George King's coins are still in the custody of theAsagen Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंगच्या मुद्रा असलेली नाणी अद्यापी आसेगाव पोलिसांच्याच कस्टडीत

अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे वर्षभर्रापूर्वी सापडलेली चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलिसांनी अद्यापही अचलपूर कोषागारात जमा केलेलीनाहीत. ...

पुण्यात रुजतंय 'बुलेटराज' - Marathi News | raising craze about bullet bike in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रुजतंय 'बुलेटराज'

पुण्यात बुलेट चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात तब्बल 14 हजार 800 बुलेटची नाेंदणी आरटीअाेकडे करण्यात आली अाहे. ...

पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले - Marathi News | I left the prize and honor on the next day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले

नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. ...

अमरावती जिल्ह्यातील बोरगावात प्रत्येक मुलीचे नाव पिसी, तर मुलाचे भोपत - Marathi News | The name of the girl was Pisi and boy Bhopat born at Borga in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील बोरगावात प्रत्येक मुलीचे नाव पिसी, तर मुलाचे भोपत

धामणगाव रेल्वे तालुक्यातील ब्रिटिशकालीन बोरगाव निस्ताने येथे हनुमान जयंतीचा उत्सव शनिवारी उत्साहात पार पडला. ...

नागपुरात अतुल्य भारतमध्ये अतुल्य कलाकृतींची मांदियाळी - Marathi News | Incredible artwork in Nagpur in Incredible India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अतुल्य भारतमध्ये अतुल्य कलाकृतींची मांदियाळी

नागपुरात नुकताच एक नेत्रदीपक सोहळा आयोजित केला गेला. येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे अतुल्य भारत हे ते आयोजन होते. या सोहळ्यात एक कलाकार होते, मध्यभारतातील टिकमगढचे पन्नालाल सोनी. ...