'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Culture, Latest Marathi News
शेलुबाजार - गुप्तेश्वर महादेव संस्थान वाघा गड येथे आयोजित वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप बुधवारी करण्यात आली. ...
प्रेरणा यलमंचली एक उच्चशिक्षित तरुणी आगळीवेगळी वाट धरीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी काम करीत आहे. ...
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे. ...
पत्ते किंवा इंग्रजीत कार्ड्स ! अनेकांनी लहानपणी पाच तीन दोन, झब्बू, बदाम सात अशा प्रकारात पत्ते खेळले असतील. काही जणांना तर त्याचे व्यसनही लागलेले बघायला मिळते. पण पुण्यात एक पत्त्यांचा राजा राहतो ज्याच्याकडे थोडे थोडके नव्हे तर तब्बल ६००० पत्ते आहेत ...
पेट्रोल डिझेल दरवाढीविरोेधात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ मनसेने देखील गुरूवारी दुपारी आंदोलन छेडले. ...
व्यास क्रिएशन्सचा तीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सव ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. ...
संस्कृतीदर्शक म्हणींमधून प्रांताचे, भाषेचे वैशिष्टये प्रतीत होत असते. याच म्हणींवर आधारित नृत्यसंरचनेची संकल्पना आता प्रत्यक्षात साकारत आहे. ...