चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध ...
वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगार ...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश के ...
हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये मोजक्या महिलांना सोबत घेऊन न्याय, हक्कांसाठी लढा उभा केला. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. दलवाई यांच्याबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्यांचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद् ...
कोणाच्या हातात विधात्याने कलेच्या मार्गाने रंग भरून ठेवले असतील हे आपणही सांगू शकत नाही. याच ओळीला सार्थ ठरणाऱ्या पुण्याच्या राहुल लोहकरेकडे बघितले की अचंबित व्हायला होत आहे. ...
मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाज प्रबोधनातून लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचविल ...