लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे ऑगस्टपूर्वी पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांची महापालिकेला सूचना - Marathi News | Complete repair works of theaters in Pune before August Chandrakant Patal's suggestion to the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे ऑगस्टपूर्वी पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांची महापालिकेला सूचना

नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात ...

चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो - Marathi News | Dazzling, beautiful, wonderful are few words New World in Pune subway attractive photos of metro station | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो

मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...

कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त - Marathi News | A stifling obstacle to the sheer joy of artists Regret from Supriya Sule regarding Balgandharva Rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता ...

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू - Marathi News | After the death of the husband the woman should be treated with the same dignity by the society as before; Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे ...

रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण - Marathi News | Access to Sri Mahaganpati of Ranjangaon according to custom and tradition No Obligation, Devasthan Explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण

मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी फक्त भारतीय संस्कृतीचा आदर करावा ...

वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी - Marathi News | The Maratha look of a couple from Wardha became a hit in Germany | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी

Wardha News वर्ध्यातील लिखितकर दाम्पत्याने आपली मराठमोळी संस्कृती जर्मनीत कायम राखली. त्यांच्या मराठमोळ्या लूकने पाश्चात्त्यांनाही भुरळ घातली. इतकेच नाही तर उपस्थितांनी मुक्तकंठाने भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेचे कौतुकही केले. ...

परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे - Marathi News | Distortion of Indian arts abroad is very dangerous - Vinay Sahastrabuddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ...

मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा - Marathi News | I am a back bencher Mohan Agashe used to be the most forward in breaking the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा

माझ्यातील कलागुण ओळखून शिक्षकांनी नाटकात काम करण्याचा सल्ला दिला अन् माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ...