युनिटेड वर्ल्डतर्फे कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पाठांतर, आत्मविश्वास यांचे परीक्षण करून परीक्षकांनी निकाल जाहीर केला. ...
‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले. ...
नाशिक : नूतनीकरणानंतर रखडलेला महाकवी कालिदास कलामंदिरचा लोकार्पण सोहळा अखेर कलावंतांच्या सादरीकरणातून होणार असून त्यासाठी पूर्वतयारी बैठक शनिवारी (दि. ११) पार पडली. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकार्पण करण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. ...
ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. ...
रिमझिम पावसाच्या सान्निध्यात रंगलेला मंगळागौरीचा खेळ, नऊवारी, नथ, अंबाडा अशा पारंपरिक वेशभूषेत होत असलेले सादरीकरण, गाण्याच्या सादरीकरणासाठी लाटणे, सूप, दिवे, परडी आदी साहित्यांचा होत असलेला वापर, प्रत्येक खेळ व गाण्याआधी त्याचा इतिहास, पार्श्वभूमी स ...
नाशिक : नाशिक कलारसिक आणि आर्किटेक्ट इंजिनिअर्स असो.तर्फे ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या ‘रंगोत्सव’ उपक्रमात चित्रकार नानासाहेब येवले यांच्या निसर्गचित्रण प्रात्यक्षिकांमध्ये कलाप्रेमी दंग झाले. ...