चांदवड : येथील श्रीमान पी.डी. सुराणा कनिष्ठ महािवद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राखी बांधून वनरक्षणाचा संकल्प करण्यात आला. ...
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. ...
आस सोशल वेल्फेअर आणि लाइवलीहूड फाउण्डेशन महिला बचतगटातर्फे इंद्रकुंड येथील पलुस्कर सभागृहात बुधवारी राखी मेळावा संपन्न झाला. रक्षाबंधनानिमित्त महिलांना राखी बनविण्याचे साहित्य वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. ...
ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...
झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांना चित्रपट कलेचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पुढाकार घेत फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआय)शी करार केला आहे. ...