सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं. ...
गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. यंदा स्पर्धेसाठी तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदवला असून, त्यात एक संघ वगळता सर्व नाटके कोल्हापूर ...
घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. ...
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत. ...