दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता. ...
पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम दराची येथे येथे उराव समाजाचा कर्मा उत्सव पार पडला. पारपंरिक ढोल-ताशांच्या गजरात सदर उत्सव साजरा झाला. या उत्सवाच्या माध्यातून उराव समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. या उत्सवाला ५० गावातील ...
सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानं ...
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. ...
अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्श ...
नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणू, खरंच या पेंटिंग आहेत? ...