शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात ख्यातनाम गायक पंडित व्यंकटेश कुमार यांनी सादर केलेल्या पुरिया धनश्री रागातील गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात गायक रमाकांत गायकवाड यां ...
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाºया संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकºयांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल् ...
झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. ...
स्लाइड गिटार वादनातून दीपक क्षीरसागर यांच्या अनोख्या संगीत आविष्कारासोबतच जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. डॉ. कुर्तक ोटी सभागृहात शंकराचार्य न्यास सा ...
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार ...