ट्रायथलॉन या खेळात पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे व ‘आयर्न मॅन’ हाच किताब विजेत्याला दिला जातो. मात्र हे वर्चस्व मोडीत काढले नागपूरच्या सुनिता धोटे यांनी. ...
पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते. ...
अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद घेण्याची गरज असल्याचे मत जागतिक पुरुष दिनानिमित्त व्यक्त केले जात आहे. ...
मुंबई मराठी साहित्य संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे झालेल्या राज्यस्तरीय नाट्यसंगीत गायन स्पर्धेत नाशिकमधून दोन गायकांची निवड करण्यात आली असून, यात हर्षद गोळेसर आणि अजिंक्य जोशी यांना अंतिम फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. ...