सीएम चषक अंतर्गत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कला स्पर्धांना सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. १६) रावसाहेब थोरात सभागृहात विविध वयोगटातील स्पर्धकांनी मुख्यमंत्री चषक स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला ...
पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ...
ताल तीनतालातील परंपरेनुसार सावनी तळवलकर यांच्या एकल तबलावादनातील पेशकार, रेले, चलन, रव, तकुडे अणि चक्रदार यांच्यासह उत्तरार्धात ‘गुरु घर का साज जोडी’ पखवाज वाद्यावर ग्यानसिंग नामधारी यांच्या धमार तालातील पारंपरिक घराण्यातील पखवाजाचा बाज असलेले ठाह के ...
१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ ...
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाला प्रथम, तर इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेने सादर केलेल्या ‘दो बजनिए’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक ...
महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले. ...
मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. ...