१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ ...
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाला प्रथम, तर इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेने सादर केलेल्या ‘दो बजनिए’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक ...
महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले. ...
मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. ...
समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ ...
मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमान ...