कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धांमधून केवळ विद्यार्थीच घडले असे नाही तर महाराष्टÑाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले. ...
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धांना बुधवारपासून प्रारंभ झाला. प्राथमिक गटाने पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ...
नाटककाराने भूमिकेची एकच बाजू आपल्या लेखनातून मांडू नये.तर सर्व समाज समजून घ्यायला हवा, असे मत अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले. ...
शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे. ...