विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. ...
अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
जानेवारी २०१८ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकारांना मग गायक , वादक किंवा नृत्य सादर करून आपली कला व्यक्त करणारा प्रत्येक कलाकार, सर्वांना संगीताचं एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याऱ्या संगीत कट्ट्याला कलाकारा ...
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. ...
पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई स्वप्ननगरी, पुणे विद्यानगरी, तर कलाकारांसाठी नाशिक मायाळू प्रेमळनगरी आहे, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेत्री इला भाटे यांनी केले. पुरोहित एकांकिका स्पर्धेत इगतपुरी महात्मा गांध ...