संगीत कट्टा आयोजित फॅमिली कट्टा प्रस्तुत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त कराओके गायन स्पर्धेत सुरवीरांची जुगलबंदी रंगली. ...
अॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. ...
आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली. ...
मैहर घराण्याचे ख्यातनाम सरोद व सतारवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य व प्रख्यात सतारवादक जोश फाईनबर्ग यांनी आपल्या सतार वादनाने नाशिककरांची मने जिंकली. ...
संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानप ...