महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध कलाकारांनी केला अस ...
गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले. ...
शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ...
वसंत व्याख्यानमालेचे तीन लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर बेमुदत उपोषण करणारे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिका आयुक्त किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाशिवायच आंदोलन गुंडाळले आह ...
कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच ...
आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेत प्रत्येक संवेदनेत साथ देणारी स्त्री ही फक्त भावनिकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे. ...
‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या क ...