भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतर ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाट ...
सिन्नर येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले. ...
धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला. ...