ख्यातनाम तबलावादक मयंक बेडेकर यांनी सादर केलेले ताल त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, चलन, गत-तुकडे आदी तबलाविष्कार आणि ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या त्रितालातील थाट, आमद आदी शैलीतील कथक नृत्याविष्कारांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. ...
: ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते. ...
प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांच्या हास्ययोग, कॉफी आणि बरेच काही ( गप्पांचा कार्यक्रम ) मला भावलेल्या कविता, वरिष्ठ नागरिकांसाठी स्मृतीआड गेलेल्या खेळांची उजळणी, उन्हाळीशिबीरला सगळ्यांनीच भरगोस प्रतिसाद दिला. ...
महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात. ...
ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...