बालनाट्य असो किंवा अभिनय शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. ...
लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल - ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी असे प्रतिपादन केले. ...
समग्र समाजात स्नेह आणि बंधुभाव वृद्धिंगत होऊन सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘रंगसंगीती’ कला समूहाच्या ‘शांतिदूत बुद्ध’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि.२) शहीद निनाद मांडवगणे यांच्या मातोश्री ...