जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून केलेली सुरुवात, जिजाऊंची शिकवण, अफजलखान भेट, पन्हाळ्याहून सुटका, संभाजी महाराजांचा संघर्ष अशा विविध प्रसंगांचा इतिहास पोवाड्यातून शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर केला. शेतकरी आत्महत्या, समाजातील कुप्रथांवर प्रब ...
सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
अनेकदा वाचनातून, अनुभवातून, माध्यमातून, शिल्प, चित्र, नाटक, संगीतातून स्त्रीची रुपे पाहिली तरी स्त्री जीवन समजायला अवघड आहे असे मत डॉ. अरुढा ढेरे यांनी व्यक्त केले. ...
नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य ...
संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. ...
जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. ...