घुमर घुमर घुमर.. बाईसा घुमर रे..., में तो नाच गाने ऐसा पायल भुल आयी..., होर रंग दे..., यांसारख्या बहारदार राजस्थानी गीतांवर हजारो महिलांनी घुमर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जींकली. निमित्त होते, घुमर नृत्य महोत्सवाचे. ...
नाटक हा संवेदनशील मनांचा आरसा असून त्यातील वास्तव तितक्याच अस्सलपणे मांडल्यास ते मनाला भिडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले. ...
कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्व ...
सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ यंदा शहराच्या चहू बाजूंना रंगणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रम शहराच्या प्रमुख स्थळांवर आयोजित करण्यात येत आहेत. ...