नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी ...
नाशिक- येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाशिक मध्ये २५ व २६ मार्च रोजी संवीधान सन्मानार्थ होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन देखील स्थगित करण्यात आले आहे. आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ...
Dictionary of Varhadi language राज्यातील विद्यापीठांनी हा प्रकल्प नाकारला मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी विभागामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला. ...
संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार ...
जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. ...