लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

तमाशा फड रंगणार ‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’ - Marathi News | Tamasha Phad Ranganar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तमाशा फड रंगणार ‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नियमांच्या आधीन राहून सादरीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून मात्र तमाशाला खेळाला परवानगी मिळत नसल्याने तमाशा कलावंत अडचणीत आले हेाते. या प्रकरणाची राज्याच्या गृह ...

जवानांनो सज्ज रहा, कलियुगाचा शेवट महाभयंकर युद्धाने : मेजर जनरल बक्षी - Marathi News | Soldiers, be ready, the end of Kali Yuga with a terrible war: Major General Bakshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवानांनो सज्ज रहा, कलियुगाचा शेवट महाभयंकर युद्धाने : मेजर जनरल बक्षी

संरक्षण क्षेत्रात भारत अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होत असताना पाकिस्तान, चीन अथवा अन्य कोणत्याही राष्ट्राची थेट युद्ध करण्याची हिंमत नाही, त्यामुळेच वेगवेळ्या पद्धतीने छुप्या लढाया लढल्या जात असून चीनने केलेला कोरोना विषाणूचा प्रसारही त्याचाच भाग आहे. ...

बहारदार सुरांना रसिकांची दाद ! - Marathi News | Fans appreciate the beautiful tunes! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहारदार सुरांना रसिकांची दाद !

स्वनिर्मित आनंद कल्याण रागाबरोबरच, गौरी रागातील रूपक तालातील बंदीश आणि मारवा रागातील बहारदार सुरांना रसिकांची मिळालेली मनमुराद दाद प्रख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अल्का देव मारुलकर यांची मैफल संस्मरणीय करणारे ठरले. यावेळी स्वानंद बेदरकर यांनी घेतले ...

प्रमाणभाषेचा दुराग्रह सोडून सर्वसमावेशक झाल्यासच मराठी समृद्ध : शरद पवार - Marathi News | Marathi will be prosperous only if it becomes all-encompassing by giving up the stubbornness of standard language: Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रमाणभाषेचा दुराग्रह सोडून सर्वसमावेशक झाल्यासच मराठी समृद्ध : शरद पवार

बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामु ...

प्रचलित सामाजिक, राजकीय व्यवस्था अस्वस्थ करणारी : डॉ. भालचंद्र मुणगेकर  - Marathi News | Disturbing the prevailing social and political system: Dr. Bhalchandra Mungekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचलित सामाजिक, राजकीय व्यवस्था अस्वस्थ करणारी : डॉ. भालचंद्र मुणगेकर 

केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे सं ...

भाषेच्या विकासासाठी सर्वस्तरावर वापर वाढावा : न्या. नरेंद्र चपळगावकर  - Marathi News | Increase usage at all levels for language development: Justice. Narendra Chapalgaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाषेच्या विकासासाठी सर्वस्तरावर वापर वाढावा : न्या. नरेंद्र चपळगावकर 

शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठीसह इंग्रजी भाषा शिकविली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येणे शक्य आहे. मराठी ही ज्ञानभाषा करावी यासाठी यशवंतराव ...

पुढील साहित्य संमेलन उदगीरला शक्य! - Marathi News | The next literary convention is possible! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील साहित्य संमेलन उदगीरला शक्य!

अनेक अडचणी आणि वादांवर मात करत सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. ५) सूप वाजणार असून, त्यानंतर पुढील संमेलन उदगीरला होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. ४) नाशिकमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्च ...

  विद्रोह बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे :आनंद पाटील - Marathi News | Rebellion should go to intellectual level: Anand Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :  विद्रोह बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे :आनंद पाटील

मराठीत अजून विद्रोहाच प्रतिकारवादी सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्राचे राजकारण असे शब्दप्रयोगसुद्धा मराठीत विशेषत: अभ्यासक्रमात का नाहीत हा प्रश्न आजवर कुणालाही का पडलेला नाही यासाठी विद्रोह हा बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे, असे प्रतिपादन १५ व्या वि ...