kodwa us niyojan भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते. ...
जून-जुलै महिन्यात काढलेल्या मजुरांच्या पहिल्या मस्टरचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत तर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या मस्टरची मागणी केली असताना आतापर्यंत ते काढलेच नाही. ...
राज्यात उन्हाळी भूईमुग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. परंतू उत्पादकता मात्र कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे शिफारशीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच उत्पादन घ्यावे. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते. ...
सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. ...
Onion Farming : अजूनही कांदा रोपे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याने गत तीन वर्षांतील यंदाची कांदा लागवड विक्रमी म्हटली जात आहे. ...