Cultivation, Latest Marathi News कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते. Read More
कोकाे उत्पादकांना मिळताेय चांगला भाव, नागरिकांना चॉकलेट घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार.. ...
देशातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी या देशाचा महत्वाचा निर्णय ...
शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित आहे. ...
सलग दोन वर्षे गव्हाचे उत्पादन घटल्याने सरकारी गोदामातील गव्हाचा साठा घसरून ९.७ दशलक्ष टन झाला आहे, आयातीला परवानगी देण्याची शक्यता ...
जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या.. ...
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग चाैथ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे. ...
महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्या काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, ढेमसे, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबुज इ.उन्हाळी भाजीपाला पिके घेतली जातात. ...
काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला सोनसावर वृक्ष वनोजातील वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे. ...