गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस मिळवताना कारखाने वेगवेगळे फंडे वापरत आहेत. ...
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो रब्बी हंगामात केली जाते. लाल मातीत वालीचे उत्पादन चांगले येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील हवामानात चांगले उत्पन्न मिळवून देणारी 'कोकण वाली' ही सुधारित जात विकसित केली असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष् ...