हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. ...
ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...
Banana Market गेल्या महिनाभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २२०० ते २७०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त १२०० ते १७०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
Safflower Farming : रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक विचारात घेतल्यास करडईसारखे फायदेशीर दुसरे पीक नाही. करडई हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतातील एकूण करडई क ...
High-density Cotton Cultivation : विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदा अतिघनता कपाशी लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रातून हेक्टरी दुपटीने अधिक उत्पादन मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे कापसावर प्रतिकू ...
जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...
ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा येथील काळ्या शिवारातील ज्वारीची पेरणी पावसामुळे एका महिन्याने पुढे गेल्याने यंदा ज्वारीचे पीक घटणार आहे. ...
Falbaga Yojana : अकोला जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) फळबाग लागवड कार्यक्रमासाठी २०२५-२६ मध्ये १ हजार २०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळा संपण्यास कमी दिवस उरल्यामुळे यंदा उद्दिष्ट पूर्ण होण ...