लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation, मराठी बातम्या

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Kharip Sowing : राज्यात आत्तापर्यंत किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या? कापसाची झाली सर्वांत जास्त लागवड - Marathi News | Kharip Sowing How many areas have been sown in tate Cotton was cultivated the most | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharip Sowing : राज्यात आत्तापर्यंत किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या? कापसाची झाली सर्वांत जास्त लागवड

मागच्या एक ते दीड आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला देण्यात येत आहे. ...

नारळाला लवकर फळ लागलं पाहिजे तर ह्या जातींची लागवड करा - Marathi News | If you want coconut fruiting early, select these verities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळाला लवकर फळ लागलं पाहिजे तर ह्या जातींची लागवड करा

नारळाच्या अनेक coconut variety जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये बाणवली, प्रताप तर संकरित टी x डी आणि डी x टी या जाती आहेत. ...

दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना - Marathi News | Darkness of double sowing; It is believed that due to increasing summer, crops are falling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना

नांदेड जिल्ह्यावर दुबार पेरणीचे गडद सावट, पाचशे कोटींचा खर्च जाणार मातीत ! ...

भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा - Marathi News | Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...

Pineapple Cultivation: अननसाची लागवड कशी केली जाते? - Marathi News | Pineapple Cultivation: How is pineapple cultivated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pineapple Cultivation: अननसाची लागवड कशी केली जाते?

जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अननस फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अननस हे पीक थंड तापमानास संवेदनशील असते. ...

Pomegranate Variety डाळिंब लागवड करताय.. कोणती जात निवडाल? - Marathi News | Pomegranate Variety: Planting Pomegranate.. Which variety to choose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Variety डाळिंब लागवड करताय.. कोणती जात निवडाल?

भगवा, मृदुला आणि आरक्ता या रंगीत जातींच्या लागवडीमुळे भारतात डाळिंबाच्या लागवडीला मोठी चालना मिळाली आहे. भारतात 'भगवा', 'सोलापूर लाल', 'फुले भगवा सुपर' (सुपर भगवा),' आरक्ता' आणि 'मृदुला' या व्यावसायिक जाती आहेत. ...

सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या? - Marathi News | What are the top three highest yielding varieties of Custard Apple? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या?

Sitafal Jati सिताफळामध्ये प्रामुख्याने ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत परंतु लागवडीसाठी अनोना स्कायमोसा या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत. ...

Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी, लावणी, खर्चाची कपात असलेलं सगुणा राईस तंत्र, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Saguna rice technology with cost reduction in ploughing, threshing, planting, read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी, लावणी, खर्चाची कपात असलेलं सगुणा राईस तंत्र, वाचा सविस्तर 

Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करण्याचे नवे सगुणा राईस तंत्र आहे. ...