Dalimb Bajar Bhav: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावातील शेतकरी सचिन आबाजी देवकर यांच्या शेतातून मालाची आवक झाली होती. मार्केट यार्डातील रावसाहेब दिनकर कुंजीर यांच्या गाळ्यावर ही आवक झाली. ...
कुसुंबा येथील शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अ ...
Traditional Crops Cultivation : बदलते हवामान आणि वाढता उत्पादन खर्च पाहता शेतकरी पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळू लागला आहे. इंदापूर परिसरात जवस आणि ओवा या पिकांची मर्यादित का होईना, पण लागवड सुरू झाल्याने नामशेष होत चाललेल्या पिकांना नवी संजीवनी मिळाली आ ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...
सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे. ...